© 2022 - JobDikhao.
पुणे रेल्वे पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी; पोलीस शिपाई पदांची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा. Pune Railway Police Bharti 2022
पुणे रेल्वे पोलीस विभाग अंतर्गत नोकरीची खास संधी; पोलीस शिपाई पदांच्या एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Pune Railway Police Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 124 जागा |
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
शैक्षणिक पात्रता | 12th Pass |
नोकरी ठिकाण | पुणे रेल्वे |
वयोमर्यादा | खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 9 नोव्हेंबर 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | punerailwaypolice.gov.in |
Job Opportunity: महावितरण औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती सुरु;
Job Opportunity: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उप अभियंता पदभरती सुरु;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.