fbpx
Latest Government And Private Jobs

DRDO (ENGRS) पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज. DRDO Pune Bharti 2022

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ENGRS), पुणे अंतर्गत नोकरीची खास संधी; “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाच्या  07+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

DRDO Pune Bharti 2022 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या 07+ जागा
पदाचे नाव ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाणपुणे
वयोमर्यादा  28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताDirector R&DE (Engrs), आळंदी रोड, कळस, पुणे- 411105
अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.drdo.gov.in

Job Opportunity: WAPCOS लिमिटेड पुणे अंतर्गत ’43’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित.

Job Opportunity: भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरु,

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like