fbpx
Latest Government And Private Jobs

उस्मानाबाद पाठबंदारे विभागात विविध पदांची भरती: 2022

उस्मानाबाद पाठबंदारे विभागात विविध पदांची भरती: 2022
उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग,उस्मानाबाद पाठबंदारे विभाग अंतर्गत विवीध पदांची भरती घेण्यात येणार असून यामध्ये शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता, मंडळ अधिकारी/नायब तहसीलदार या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून लिखित स्वरूपातील अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदसंख्या:- 5 जागा
पदाचे नाव:- शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता, मंडळ अधिकारी/नायब तहसीलदार
शैक्षणिक पात्रता:- A retired officers from WR department (PDF वाचा)
नोकरीचे ठिकाण:- उस्मानाबादच
वय:- NA
अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग,उस्मानाबाद
शेवटची तारीख:- 21 मार्च 2022
निवड प्रक्रिया:- मुलाखत पद्धत
मुलाखतीची तारीख:- 23 मार्च 2022
Fee:- NA
Official website:- https://wrd.maharashtra.gov.in

जाहिरात डाऊनलोड करा. Click Here To Download

You might also like