fbpx
Latest Government And Private Jobs

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध रिक्त पदांची भरती|

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission ) मार्फत नोकरीची खास संधी; विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरीची चांगली संधी आहे.

UPSC Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज प्रक्रिया सरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

UPSC Recruitment 2024 

पदाचे नाव असिस्टंट डायरेक्टर (Cost), स्पेशलिस्ट ग्रेड-III, असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर
पद संख्या 76 जागा
 शैक्षणिक पात्रता1. असिस्टंट डायरेक्टर (Cost):- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.

2. स्पेशलिस्ट ग्रेड-III : (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव.

3. असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव.

4. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
वयोमार्यादा उमेदवारचे वय:- 14 मार्च 2024 रोजी, 35 ते 40/45 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क जनरल/ओबीसी/EWS : रु.25/- [SC/ST/PH/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/

वाचा:- ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

वाचा:- Indian Air Force Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like