fbpx
Latest Government And Private Jobs

UPSC CMS परीक्षा 2023, 1261 रिक्त पदे, असा करा अर्ज | UPSC CMS Exam Notification 2023

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; CMS परीक्षा 2023 करिता “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 1261 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

UPSC CMS Exam Notification 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या परीक्षेची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या1261 जागा
परीक्षेचे नावUPSC CMS परीक्षा 2023
शैक्षणिक पात्रताM.B.B.S. Examination
वयोमर्यादा 32 वर्ष
अर्ज शुल्करु. 200/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 19 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मे 2023
अधिकृत वेबसाईटwww.upsc.gov.in

Job Opportunity: ऑईल इंडिया लिमिटेड (OIL ) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु, असा करा अर्ज

Job Opportunity: आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like