fbpx
Latest Government And Private Jobs

महसूल व वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी तब्बल मिळणार 30000 प्रती महिना, लगेच अर्ज करा.

महसूल व वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी!! तब्बल मिळणार 30000 पगार!

महसूल व वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात आला आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

The golden opportunity of job in revenue and forest department will get 30000 per month, apply immediately.

पदसंख्या:- 03 जागा

पदाचे नाव:-

1.पर्यावरण तज्ञ/ Environmental Expert

2.जी.आय.एस. तज्ञ/ GIS Expert

3.उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert / Social Expert

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

1.पर्यावरण तज्ञ/ Environmental Expert:- U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असावा, निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणकाचे पुरेशे ज्ञान असणे आवश्यक आहे. सदर क्षेत्रात किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

2.जी.आय.एस. तज्ञ/ GIS Expert :- शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा 2 वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, ArcG.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.

3.उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert / Social Expert:- मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /MSW अर्हताधारक असावा व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा. संगणकाचे किमान ज्ञान असावे.

वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष

पगार:- 25000 ते 30000/ महिना

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन(Email)

Email address:- apccfwlmumbai@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 एप्रिल 2022

मुलाखतीची तारीख:- 13 एप्रिल 2022

Official Website:- www.mahaforest.gov.in

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like