fbpx
Latest Government And Private Jobs

पुण्यातील ‘या’ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त; असा लगेच करा अर्ज (Jobs in Maharashtra)

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे Jobs in Maharashtra (Sadhu Vaswani Institute of Management Studies For Girls) ईथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. SVIMS Pune Recruitment 2022 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in SVIMS Pune Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- जाहिरात डाऊनलोड करा.

पदाचे नाव:-
1.सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

2.ग्रंथपाल (Librarian)

3.नेटवर्क प्रशासक (Network Administrator)

4.शिपाई (Peon)

5.रिसेप्शनिस्ट सह प्रशासन (Receptionist cum Administration)

शैक्षणिक पात्रता:-
1.सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांचं शिक्षण AICTE च्या नियमांनुसार झालं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

2.ग्रंथपाल (Librarian)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Lib. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.


3.नेटवर्क प्रशासक (Network Administrator)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

4.शिपाई (Peon)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक:-

1.Resume (बायोडेटा)

2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3.शाळा सोडल्याचा दाखला

4.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6.पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्यासाठीचा पत्ता:- साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 6, सातारा – कोरेगाव रोड, सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्सच्या पुढे, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 मे 2022

Official Website:- http://svims-pune.edu.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like