fbpx
Latest Government And Private Jobs

SPPU Recruitment 2024: पुणे विद्यापीठात नोकरीची मोठी संधी!! अर्ज करा E-MAIL

SPPU Recruitment 2024

SPPU Recruitment 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Recruitment 2024) अंतर्गत नोकरी करण्याची संधी; प्रोजेक्ट असोसिएट-1 पदाची जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SPPU Recruitment 2024 ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SPPU Recruitment 2024

पदाचे नाव प्रोजेक्ट असोसिएट-1
पद संख्या 01 पद
शैक्षणिक पात्रता– M.Sc. in Botany/ Microbiology/ Bio-technology with minimum 60% marks or Equivalent CGPA
वयोमार्यादा 28 वर्ष
पगार प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता) Rs. 31,000/- HRA per month as per University norm (for candidate having qualified CSIR/UGC/ICAR NET or GATE) Rs 25000/-+HRA per month as per University norms (for candidate having only MSc in Botany/ Microbiology Bio technology with minimum 60% marks or Equivalent CGPA
नोकरी ठिकाण पुणे
ईमेल आयडी Kambleavinash2000@gmail.com
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट http://www.unipune.ac.in/

वाचा: ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

वाचा: Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 | शिपाई, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक व इतर पदासाठी भरती जाहिर! ऑनलाइन अर्ज करा!!

वाचा: Naval Dockyard Mumbai Bharti 2024: 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध पदांची नवीन भरती!!

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like