fbpx
Latest Government And Private Jobs

MAHA EGS Bharti 2024: राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन पदांची भरती!! पगार – 45,000 रूपये

MAHA EGS Bharti 2024

MAHA EGS Bharti 2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विवीध जिल्ह्याकरिता विविध पदांच्या नोकरीची संधी; विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.

MAHA EGS Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.लेखापाल पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2024आहे तर लोकपाल पदासाठी 24 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MAHA EGS Bharti 2024

पदाचे नाव  सनदी लेखापाल व लोकपाल.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
पगार 45,000 रू
नोकरी ठिकाण ठाणे व उस्मानाबाद.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता सबंधित पत्त्यावर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लेखापाल पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2024 आहे
लोकपाल पदासाठी 24 मार्च 2024 आहे.
अधिकृत वेबसाइट https://mahaegs.maharashtra.gov.in/en/

वाचा: Army Law College Bharti 2024: आर्मी लॉ कॉलेज मध्ये नोकरी संधी! लगेच अर्ज करा |

वाचा: PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत भरती सुरु|

वाचा: OICL Recruitment 2024: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची नवीन भरती; ऑनलाइन अर्ज करा!!

अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहा:-

जाहिरात 1येथे पहा
जाहिरात 2येथे पहा
जाहिरात अर्ज 2येथे पहा
अधिकृत वेबसाइट येथे पहा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like