fbpx
Latest Government And Private Jobs

NHPC Recruitment 2024: NHPC मध्ये इंजिनियर्सना सरकारी नोकरीची खास संधी; 269 रिक्त पदे

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC Recruitment 2024) लिमिटेडच्या अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती सुरु आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

NHPC Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मार्च 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NHPC Recruitment 2024

पदाचे नाव ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स
पद संख्या 269 जागा
अर्ज शुल्क 1. यूआर/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी – ६०० रुपये (नॉन-रिफंडेबल)
2. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजी सैनिक/महिला श्रेणीतील उमेदवारांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये GATE २०२३ च्या पेपरमधील १०० पैकी गुण, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत यांचा विचार केला जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 
अधिकृत वेबसाइट https://www.nhpcindia.com/

वाचा: SSC BHARTI 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 पदांची भरती!! वेतन : 35,400 ते 1,00,000 रूपये|

वाचा: BSF Bharti 2024: BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 82 रिक्त जगांकरिता १० वी पास पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा!!

वाचा: MAHA REAT Bharti 2024| महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर!! वेतन रु. 25,000 ते रु. 41,800

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like