fbpx
Latest Government And Private Jobs

IT विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची खास सुवर्णसंधी | Special government job opportunity for IT students | jobdikhao

IT विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची खास सुवर्णसंधी | SBI Recruitment: 2022 | jobdikhao

बँकेमध्ये नोकरी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. कृपया अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 4 जागा

पदाचे नाव:-

1.मुख्य माहिती अधिकारी (Chief Information Officer)

2.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)

3.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी(Deputy Chief Technology Officer)(e-channels

4.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी कोअर बँकिंग(Deputy Chief Technology Officer)(Core Banking)

शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोफ्टवेअर अभियंता किंवा त्यासंबंधित पदवी असणे आवश्यक आहे. MBA केलेले असेल तर त्याचा अतिरिक्त फायदा होईल.

Fee:- General/OBC/EWS:-750 रू. SC/ST/PWD:- नाही

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2022

Official Website:- sbi.co.in

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like