© 2022 - JobDikhao.
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 | शिपाई, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक व इतर पदासाठी भरती जाहिर! ऑनलाइन अर्ज करा!!
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 23 मार्च 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024
पदाचे नाव | सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई |
पद संख्या | 47 जागा Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण. |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्ष |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/- मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/- |
पगार | 20,000 ते 80,000 रूपये |
नोकरी ठिकाण | तुळजापूर (सोलापूर) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://shrituljabhavani.org/ |
महत्वाच्या बाबी:-
1. निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक ते सर्व प्रमाणपत्र/ हमीपत्र/ प्रतिज्ञापत्र इत्यादींची पूर्तता करुन देणे आवश्यक राहील. तसेच त्या प्रमाणपत्रांची पडताळणी विहीत पध्दतीनुसार करुन घेणे बंधनकारक राहील.
वाचा:- ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.