fbpx
Latest Government And Private Jobs

Jalsampda Vibhag Bharti 2024 | जलसंपदा विभाग मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिर!

Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024: कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे कार्यालयाकडून रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यामधील विविध दिवाणी न्यायालयामधील तसेच कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, मोटार अपघात न्यायाधिकरण इत्यादी विभागांत नियुक्ती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभाग मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

Jalsampda Vibhag Bharti 2024 ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Jalsampda Vibhag Bharti 2024

पदाचे नाव वकील (lawyer)
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024
ई-मेल पत्ता kidclegal@gmail.com
अधिकृत वेबसाइट https://wrd.maharashtra.gov.in/

वाचा:- Indian Air Force Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! 

वाचा:- ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

You might also like