fbpx
Latest Government And Private Jobs

SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत पगार शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI Recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 08 जागा

पदाचे नाव:- व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, सल्लागार

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

वयोमर्यादा:- पदानुसार 25 ते 65 (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 एप्रिल 2022

Official Website:- https://sbi.co.in/

Download PDF Notification

Download PDF Notification

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like