© 2022 - JobDikhao.
ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ भरती 2022 | दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या कृषी विकास व पशुसंवर्धन विकास मिशन अंतर्गत महामंडळाद्वारे ग्रामीण कृषि व पशसंवर्धन सह्यता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी विवीध पदांची भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Rural Agriculture Development and Animal Husbandry Corporation Recruitment 2022 as Follows
✔ पदसंख्या:- भरपूर जागा
✔ पदाचे नाव:-
1.जिल्हा व्यवसथापक
2.तालुका सन्वयक
3.कृषी मित्र
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.जिल्हा व्यवसथापक :- B.Sc./M.Sc. P.G. कृषी व्यवसाय व्यस्थापन/B.V.S.C.(पशुवैद्यकीयशास्त्र) किंवा पदविका/ MBA
2.तालुका सन्वयक :- कोणत्याही शाखेची पदवी/कृषि पदवी
3.कृषी मित्र:- किमन 10 वी पास
✔ वयोमर्यादा:- पदानुसार
1.जिल्हा व्यवसथापक :-25 ते 40 वर्ष
2.तालुका सन्वयक :- 22 ते 40 वर्ष 3. कृषी मित्र:- 25 ते 40 वर्ष
✔ पगार:- पदानुसार
1.जिल्हा व्यवसथापक :- 20000 ते 30000 / महिना
2.तालुका सन्वयक:- 15000 ते 20000 /महिना
3.कृषी मित्र:- 10000 ते 15000/ महिना
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ निवड प्रक्रिया:- मुलाखत
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2022
✔ Official website:- https://graminkrushivikas.com/home.html
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.