© 2022 - JobDikhao.
Post office recruitment 2022 Apply online maharashtra | मुंबई पोस्ट ऑफिस मध्ये विविध जागा! पगार:- 19900 रू.
post office recruitment 2022 apply online maharashtra | पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्याची खास संधी!
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mail Motor Services Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. post office recruitment 2022 maharashtra भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची post office recruitment 2022 Maharashtra last date, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✔ पदसंख्या:- 19 जागा
✔ पदाचे नाव:-1. कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) 2.कुशल कारागीर (Skilled Artisans)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार.
1.कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – 10वी पास. हलक्या व जड मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
2.कुशल कारागीर (Skilled Artisans) – 12वी पास. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्रक व संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
✔ पगार:- 19900 रू.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 07 आणि 09 मे 2022(पदानुसार)
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याचा पत्ता:- वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018.
✔ Official website:- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
✔ जाहिरात डाऊनलोड करा
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.