fbpx
Latest Government And Private Jobs

NIIH Mumbai Recruitment 2022 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी!

NIIH Mumbai Recruitment 2022 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी!!
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी, मुंबई येथे “शास्त्रज्ञ सी, संशोधन सहायक ग्रंथालय शिकाऊ“ पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NIIH Mumbai Recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 07 जागा

पदाचे नाव:- शास्त्रज्ञ सी, संशोधन सहायक, ग्रंथालय शिकाऊ

शैक्षणिक पात्रता:- Masters in life sciences/ MBBS/Degree (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

वयोमर्यादा:- शास्त्रज्ञ C, संशोधन सहायक – 35 वर्षे

ग्रंथालय अपरेंटिस – 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 22 एप्रिल 2022

Official Website:- niih.org.in

Download Ad 1

Download Ad 2

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like