© 2022 - JobDikhao.
नवीमुंबई पोलिस विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज करा!! Navi Mumbai Police Bharti
नवी मुंबई पोलिस विभाग (Police Department Navi mumbai Region) अंतर्गत नोकरीची संधी; पोलीस शिपाई पदांच्या 185 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
Navi Mumbai Police Bharti ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
पद संख्या | 185 जागा Navi Mumbai Police Bharti |
शैक्षणिक पात्रता | 12 वी पास |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे; मागास प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे. |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग : रु.450 /- ; मागास प्रवर्ग : रु.350 /- |
नोकरीचे ठिकाण | नवीमुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.navimumbaipolice.gov.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.