fbpx
Latest Government And Private Jobs

MSPHC मुंबई अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये ‘अभियंता’ पदाची नवीन भरती सुरू | MSPHC Mumbai Bharti 2023

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर क्षेत्रीय कार्यालय येथे “कार्यकारी अभियंता, प्रकल्प अभियंता” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

MSPHC Mumbai Bharti 2023 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावकार्यकारी अभियंता, प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रताCivil Engineering Degree (IT)
वयोमर्यादा कार्यकारी अभियंता – 45 वर्षे पूर्ण
प्रकल्प अभियंता – 35 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण नवी मुंबई, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक 89-89A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- 400030
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 मे 2023
अधिकृत वेबसाईटmsphc.org

Job Opportunity: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 रिक्त पदांकरिता भरती सुरू |

Job Opportunity: AIIMS नागपूर अंतर्गत नर्सिंग अधिकारी व इतर रिक्त पदांची भरती; 

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like