fbpx
Latest Government And Private Jobs

दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात टायपिस्ट भरती. MPSC Typist Bharti 2022

सरकारी नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. MPSC Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग Maharashtra Public Service Commission म्हणजेच एमपीएससी नोकरीसाठी विविध पदांची भरती घेणार आहे.(MPSC jobs) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील शासकीय कार्यालयातील लघुलेखक,लघुटंकलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे.

MPSC Typist Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in MPSC Typist Bharti 2022 as follows

पदसंख्या:– 253 जागा

पदाचे नाव:-

  • उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण 30 पदे
  • उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण 32 पदे
  • लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्ग – एकूण 39 पदे
  • लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्ग – एकूण 52 पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण 55 पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण 45 पदे

शैक्षणिक पात्रता:-

1.लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट.

2.टायपिंग गती 30 ते 40 शब्द प्रति मिनिट

3.दहावी पास असणे आवश्यक.

✔ Fee:-

1.मागसवर्गीय – 294 रुपये

2.अराखीव (खुला) – 394 रुपये

3.माजी सैनिक – 44 रुपये

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 मे 2022

Official Website:- https://mpsc.gov.in/

डाऊनलोड जाहिरात 1

डाऊनलोड जाहिरात 2

डाऊनलोड जाहिरात 3

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like