fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत 916 पदांसाठी भरती : 2022

महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (Maharashtra public service commission) अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहाय्यक आयुक्त- पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता,सहाय्यक अभियंता , उप विभागीय जल संधारण अधिकारी अशा विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, नोकरीचे ठिकाण सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपू्वक वाचावी.

पदसंख्या:- 916
शैक्षणिक पात्रता:- पदानुसर
नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्र
वय:- खुला प्रवर्ग (35 वर्ष)
अनुसूचित जाती/ जमाती, अनाथ (40वर्ष)
शेवटची तारीख:- 14 मार्च 2022
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
Official website:- MPSC.gov.in
जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download 1

Click Here To Download 2

Click Here To Download 3

Click Here To Download 4

You might also like