© 2022 - JobDikhao.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रशासकिय अधिकारी या पदासाठी महत्त्वाचा बदल!
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकिय अधिकारी या पदाच्या 73 जागांसाठी दि.19 मार्च 2022 च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
हा बदल पदांच्या आरक्षण आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या बाबत करण्यात आला आहे. जरी ज्या उमेदवारांनी प्रशासकिय अधिकारी या पदासाठी अर्ज केला असेल त्या उमेदवारांनी बदल करण्यात आलेली जहिरात नक्की वाचावी.
✔ पदसंख्या:- 73 जागा
✔ पदाचे नाव:- प्रशासकिय अधिकारी
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 एप्रिल 2022
✔ Official website:- https://mpsc.gov.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.