fbpx
Latest Government And Private Jobs

MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत विविध पदांची भरती, असा करा अर्ज. MPSC Rajya Seva Bharti 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या पदांच्या एकूण 623 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 MPSC Rajya Seva Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

परीक्षेचे नावराज्य सेवा मुख्य परीक्षा 2022
पद संख्या623 जागा
पदाचे नाव उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. 
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज शुल्क अमागास – रु. 544/- मागासवर्गीय – रु. 344/-
वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in

Job Opportunity:10 वी उत्तीर्णांकरीता महापारेषण सोलापूर अंतर्गत नोकरीची संधी,

Job Opportunity: ST महामंडळ यवतमाळ विभागात नवीन भरती सुरु

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like