fbpx
Latest Government And Private Jobs

MMRDA Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी MMRDA अंतर्गत नोकरीची मोठी संधी!!

MMRDA Recruitment 2024

MMRDA Recruitment 2024: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची खास संधी आहे. मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल) या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण जर तुम्ही पूर्ण केले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

MMRDA Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MMRDA Recruitment 2024

पदाचे नाव मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)
पद संख्या 13 जागा
नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता  प्रशासकीय अधिकारी, ८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://mmrda.maharashtra.gov.in/

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो03
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य)02
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)05

शैक्षणिक पात्रता – (MMRDA Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रोDegree in Civil Engineering from a recognized & reputed university. Minimum 15 years experience.Candidate should have at least 5 years experience as a Superintending Engineer in Government / Semi-Government / Public Sector or its equivalent.Candidate should be conversant with international competitive bidding, computerized environment working and latest Civil Engineering Technologies, etc.Should have experience of at least 3 years in Planning / Designing / Construction of large infrastructure projects such as – elevated roads, flyovers, urban rail via ducts etc.Should be conversant with modern construction technologies including precast segmental construction.EXPERIENCE OF WORKING ON METRO/RAILWAYS IS ESSENTIAL. (MMRDA Recruitment 2024)
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य)Graduate in Civil Engineering or its equivalent from recognized University/ Institution.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Graduate in Civil Engineering from a recognized University or its equivalent.
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)Degree or a Diploma in Civil Engineering or its equivalent.

मिळणारा पगार –

पदपगार
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रोS-29 : 131100-216600
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य)S-25 : 78800-209200
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)S-23 : 67700-208700
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)S-20 : 56100-177500

वाचा:- IREL Recruitment 2024; IREL इंडिया लिमेटेड 10वी/ITI/12वी या पदांची भरती |

वाचा:- Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024; 12 वी पास उमेदवारांसाठी “विद्युत सहाय्यक” पदाची भरती; 5347 रिक्त पदे;

वाचा:- BEL मध्ये 517 जागांवर नोकरीची खास संधी; असा करा अर्ज!! BEL Recruitment 2024

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like