fbpx
Latest Government And Private Jobs

या जिल्ह्यात 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची उत्तम संधी | Military Hospital Ahmednagar Bharti 2022

Military Hospital Ahmednagar Bharti 2022

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे नोकरी करण्याची खास संधी, Military Hospital Ahmednagar Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Military Hospital Ahmednagar Bharti 2022 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया(download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Military Hospital Ahmednagar Bharti 2022 as follows

पदसंख्या:- 67 जागा

पदाचे नाव:-

1. स्वयंपाकी

2. वार्ड सहायिका

शैक्षणिक पात्रता:- 10वी पास(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 24 जुलै 2022

अर्ज करण्याचा पत्ता:- पीठासीन अधिकारी (पुस्तक-III), मुख्यालय सदर्न कमांड C/o मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर-414001 येथे अर्ज करावा.

Opportunity: Work From Home | Fiverr घरबसल्या काम करून हजारो रूपये कमवण्याची संधि

Opportunity: मोबाइल वर टायपिंग करून 30,000 रु. कमवा ! Remote Work From Home

Opportunity: Youtuber बना! लखपती व्हाल.. Youtube Career बद्दल सर्वकाही एक मिनिटात.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like