© 2022 - JobDikhao.
Mahavitaran vidyut sahayak bharti 2024; 10वी, 12 वी पास उमेदवारांसाठी “विद्युत सहाय्यक” पदाची भरती; 5347 रिक्त पदे;
Mahavitaran vidyut sahayak bharti 2024
Mahavitaran vidyut sahayak bharti 2024: अंतर्गत नोकरीची संधी आहे. विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामळे ऑनलाइन अर्ज करू शकता.
Mahavitaran vidyut sahayak bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, परीक्षा फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahavitaran vidyut sahayak bharti 2024
पदाचे नाव | विद्युत सहाय्यक |
पद संख्या | 5347 जागा Mahavitaran vidyut sahayak bharti 2024 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी, 12 वी पास आणि ITI उत्तीर्ण |
वयोमार्यादा | 18 ते 27 वर्ष. |
वयोमर्यादा सूट | मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
पगार | 1st Year – Rs.15,000/- प्रती महिना 2nd Year – Rs.16,000/- प्रती महिना 3rd Year – Rs. 17,000/- प्रती महिना |
अर्ज शुल्क | Open: ₹250/- [मागासवर्ग: ₹125/-] |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahadiscom.in/en/home/ |
वाचा:- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!!
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.