fbpx
Latest Government And Private Jobs

‘या’ जिल्ह्यातील महावितरणमध्ये 94 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अर्ज. Mahavitaran Beed Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Beed) इथे विविध जागांची भरती घेण्यात येणार आहे. Mahavitaran Beed Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री) या पदासाठी ही भरती (Jobs in Maharashtra)ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Mahavitaran Beed Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 94 जागा

पदाचे नाव:-

1.अपरेंटिस वीजतंत्री (Apprentice Wireman)

2.अपरेंटिस तारतंत्री (Apprentice Electrician)

शैक्षणिक पात्रता:-

1.अपरेंटिस वीजतंत्री (Apprentice Wireman)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि ITI.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच या उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

2.अपरेंटिस तारतंत्री (Apprentice Electrician)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि ITI. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच या उमेदवारांनी शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक:-

1.Resume (बायोडेटा)

2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3.शाळा सोडल्याचा दाखला

4.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6.पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड.

नोकरीचे ठिकाण:- बीड

अर्ज करण्याची पद्धत:-ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 6 मे 2022

Offcial Website:- https://www.mahadiscom.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔


महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like