fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती; विविध पदांची भरती सुरू; त्वरित करा अर्ज | Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर या कार्यालयांतर्गत कार्यरत घटक कार्यालय पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा या कार्यालयातील ०४ विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी १९ पदे अशी एकूण २३ विधी अधिकारी पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
पदसंख्या23 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाणनागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा
वयोमर्यादा 60 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताविशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड क्र. ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मे 2023 
अधिकृत वेबसाईटwww.mahapolice.gov.in

Job Opportunity: सीमा सुरक्षा दल अंतर्गत (BSF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची नवीन भरती जाहीर |

Job Opportunity: सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरीची खास संधी!!

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like