fbpx
Latest Government And Private Jobs

तब्बल 2,28,745 पगारची नोकरी, या पदांसाठी त्वरित अप्लाय करा. mahagenco recruitment 2022

mahagenco मध्ये नोकरी करण्याची खास संधी, तब्बल मिळणार 2,28,745-/ पगार! mahagenco मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. mahagenco recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

mahagenco recruitment 2022 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in mahagenco recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 41 जागा

पदाचे नाव:-

  • मुख्य अभियंता (Chief Engineer)
  • उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
  • अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

  • मुख्य अभियंता (Chief Engineer)- Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology
  • उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)- Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology
  • अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)– Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology

पगार:- पदांप्रमाणे

  • मुख्य अभियंता (Chief Engineer) – Rs.118195-5025-228745.
  • उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) – Rs. 105035 -4610-215675.
  • अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) – Rs. 92380-3980-112280 -4405- 204785

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 मे 2022

Official Website:- https://www.mahagenco.in/

अर्ज करण्यासाठीचा पत्ता:-

सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like