fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) येथे विविध पदांची भरती. त्वरित करा अर्ज. MADC Mumbai Recruitment 2022

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमेटेड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती घेण्यात येणार आहे. MADC Mumbai (Maharashtra Airport Development Company Limited Mumbai) येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. MADC Mumbai Recruitment 2022 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in MADC Mumbai Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 17 जागा

पदाचे नाव:-

1.व्यवस्थापक

2. सहाय्यक व्यवस्थापक

3. एअरसाइड एक्झिक्युटिव्ह

4. ग्राहक सेवा कार्यकारी

5. सहाय्यक अग्निशमन अधिकारी

5. अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक

6. फायर ऑपरेटर

7. सहायक सुरक्षा अधिकारी

8. सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

पत्ता:- उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005

नोकरीचे ठिकाण:- नागपूर, शिर्डी

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19 मे 2022

Official Website:- http://www.madcindia.org/

जाहिरात डाऊनलोड करा 1

जाहिरात डाऊनलोड करा 2

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like