fbpx
Latest Government And Private Jobs

अक्षर प्रक्षेपन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत जिल्हा निहाय 479 रिक्त पदांची भरती.

अक्षर प्रक्षेपन प्रायव्हेट लिमिटेड पुणे अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व परिसरामध्ये जिल्ह्याकरिता डिस्ट्रिक्ट हेड,तालुका हेड, कॉन्सलर पदांच्या एकूण 479 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Current vacancy in Akshar Prakshepan Pvt Ltd as follows

पदसंख्या:- 479 जागा

पदाचे नाव:-

1.डिस्ट्रिक्ट हेड,
2.तालुका हेड,
3.कॉन्सलर

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

1.डिस्ट्रिक्ट हेड- पदवीधर
2.तालुका हेड- 12 वी पास
3.कॉन्सलर- 12 वी पास

पगार:- 20,000

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like