© 2022 - JobDikhao.
कर्जत- जामखेड तालुक्यामधील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
श्रीराम ग्रामविकास प्रतिष्ठाण कर्जतचे पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्युनिअर कॉलेज,कर्जत अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✔ पदसंख्या:- 17 जागा
✔ पदाचे नाव:-
1.मुख्याध्यापक
2.शिक्षक
3.लिपिक
4.शिपाई
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.मुख्याध्यापक:- M.A./M.sc./M.com. Bed
2.शिक्षक :- M.A./M.sc./M.com. Bed
3.लिपिक :-B.Sc./ B.com./B.A. आणि संगणकाचे संपुर्ण ज्ञान आवश्यक.
4.शिपाई:- 10 वी/ 12 वी
✔ अनुभव:- पदानुसार
1.मुख्याध्यापक :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास संबंधित पदाचा किमान 5 ते 10 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
2.शिक्षक :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास संबंधित पदाचा किमान 3 ते 7 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
3.लिपिक:- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास संबंधित पदाचा किमान 3 ते 5 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
4.शिपाई:- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास संबंधित पदाचा किमान 0 ते 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत:- मुलाखत
✔ मुलाखतीचा दिनांक:- 03 एप्रिल 2022, सकाळी 10:30 AM
✔ मुलाखतीचे ठिकाण:- सुविधा कॉम्प्युटर आणि आपले सरकार केंद्र, जुन्या कोर्ट कार्यालयासमोर, पारनेर सैनिक बँक शेजारील इमारत, दुसरा मजला, कर्जत, जि. अ. नगर.
✔ अधिक माहिती साठी जाहिरात डाऊनलोड करा
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.