© 2022 - JobDikhao.
औरंगाबाद येथे नोकरीची संधी! तब्बल 2 लाखापर्यंत मिळणार पगार! | Job opportunities in Aurangabad! Salary up to Rs 2 lakh! | jobdikhao
औरंगाबाद येथे नोकरीची संधी! तब्बल 2 लाखापर्यंत मिळणार पगार! | Job opportunities in Aurangabad! Salary up to Rs 2 lakh! | jobdikhao
जलसंधारण विभाग औरगाबाद भरती: 2022
मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत अप्पर आयुक्त, उपआयुक्त, प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाईटला जाहिरातीची पडताळणी करावी.
✔ पदसंख्या:- 03 जागा
✔ पदाचे नाव:-
1.अप्पर आयुक्त
2.उपआयुक्त
3.प्रशासकीय अधिकारी
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता.(जाहिरात वाचा)
✔ नोकरीचे ठिकाण:- औरंगाबाद
✔अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 एप्रिल 2022
✔ अर्ज करण्याचा पत्ता:- संबंधित कर्यालाच्या पत्त्यावर(Refer PDF)
✔ Official website:- https://waterconserve.maharashtra.gov.in/
जाहिरात डाऊनलोड करा.
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.