fbpx
Latest Government And Private Jobs

Intelligence Bureau Bharti 2024: इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तचर विभाग) मध्ये 0660 रिक्त पदासाठी भरती| पात्रता -10वी, 12वी उत्तीर्ण

Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024: इंटेलिजन्स ब्युरो (गट B आणि गट C) मध्ये नोकरी करण्याची खास संधी; ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/सिव्हिल वर्क्स, JIO-I/MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर या पदांच्या एकूण 0660 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचा फायदा करून घ्यावा.

Intelligence Bureau Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस नंतर आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Intelligence Bureau Bharti 2024

पदाचे नाव ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/सिव्हिल वर्क्स, JIO-I/MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर
पद संख्या 0660 जागा
शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण
पगार 29,200 ते 93,300 रू
व्यावसायिक पात्रताACIO-I/Exe – खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेले. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
ACIO-II/Exe – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
JIO-I/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष
JIO-II/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष
SA/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य
JIO-II/Tech – खालील क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोगांमध्ये बॅचलर पदवी किंवा इतर पात्रता (जाहिरात पहा) ACIO-II/सिव्हिल वर्क्स – सिव्हिलमधील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा बॅचलर ऑफ सायन्स (इंजिनियरिंग) किंवा इतर पात्रता (जाहिरात पहा)
JIO-I/MT – 10वी पास
हलवाई- सह-कुक – 10वी पास
केअरटेकर –
पीए – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+ 2 उत्तीर्ण किंवा समतुल्य.
प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर – —
पदाचे नाव व मासिक वेतन ACIO-I/Exe – 47,600 ते 1,51,100/- रुपये पर्यंत.

ACIO-II/Exe – 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत.

JIO-I/Exe – 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत.

JIO-II/Exe – 25,500 ते 81,100/- रुपये पर्यंत.

SA/Exe – 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत.

JIO-II/Tech – 5200 ते 20200/- रुपये पर्यंत.

ACIO-II/सिव्हिल वर्क्स – 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत.

JIO-I/MT – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.

हलवाई- सह-कुक – 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत.

केअरटेकर – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.

पीए – 44900 ते 142400/- रुपये पर्यंत.

प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर – 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
वयोमर्यादा 56 वर्ष 
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (Intelligence Bureau Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस नंतर आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता संयुक्त उपसंचालक/G-3, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021

वाचा: नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत भरती; ऑनलाइन अर्ज करा | NBCC Recruitment 2024

वाचा: NALCO Recruitment 2024 | नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत 277 पदांची भरती

वाचा: Nagpur Police Bharti 2024; नागपूर शहर पोलीस विभागात रिक्त पदांची भरती;

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like