fbpx
Latest Government And Private Jobs

Indian Navy Recruitment:2022 | भारतीय नौसेनेत(Indian Navy) नोकरीची सुवर्णसंधी

indian Navy recruitment:2022 | भारतीय नौसेनेत(Indian Navy) नोकरीची सुवर्णसंधी | Jobdikhao

Indian Navy मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. मग काळजी करू नका! आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती. इंडियन नेव्ही मध्ये | Indian Navy Recruitment:2022 विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

indian Navy recruitment:2022

पदसंख्या:- 2500 जागा

पदाचे नाव:- AA आणि SSR

शैक्षणिक पात्रता:- 12वी सायन्स (with math and physics)

वयोमर्यादा:- 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान जन्म झाला असावा

पगार:- पदानुसार(PDF वाचा)

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 एप्रिल 2022

Official website:- https://www.joinindiannavy.gov.in/

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like