© 2022 - JobDikhao.
पुण्यातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती सुरू; ऑफलाइन अर्ज करा!! IIIT Pune Recruitment 2024
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे नोकरी करण्याची खास संधी; सहाय्यक प्राध्यापक, शैक्षणिक पात्रता ,सहायक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण, सहयोग प्रशिक्षक ,कनिष्ठ तंत्रज्ञ ,कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
IIIT Pune Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | सहाय्यक प्राध्यापक, शैक्षणिक पात्रता ,सहायक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण, सहयोग प्रशिक्षक ,कनिष्ठ तंत्रज्ञ ,कनिष्ठ सहाय्यक |
पद संख्या | 54 जागा |
शैक्षणिक पात्रता | 1) सहाय्यक प्राध्यापक – 39 शैक्षणिक पात्रता : आधीच्या पदवींमध्ये प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात पीएचडी 2) सहायक निबंधक – 02 शैक्षणिक पात्रता : किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य 3) कनिष्ठ अधीक्षक – 04 शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील 6 वर्षांच्या अनुभवासह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी 4) शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – 01 शैक्षणिक पात्रता : पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) अधिक 3 वर्षांचा अनुभव 5) कनिष्ठ तंत्रज्ञ – 03 शैक्षणिक पात्रता : संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी 6) कनिष्ठ सहाय्यक – 05 शैक्षणिक पात्रता : संगणक ऑपरेशन्सच्या ज्ञानासह बॅचलर पदवी |
अर्ज शुल्क | नाही. |
पगार | 21,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये. |
नोकरी ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 मार्च 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – 4111041, महाराष्ट्र. |
अधिकृत वेबसाइट | www.iiitp.ac.in |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.