fbpx
Latest Government And Private Jobs

IGI Aviation Recruitment 2024: राज्यात मुंबई, पुणे, नागपुर येथे हवाई सेवा मध्ये 12 वी उमेदवारांसाठी 1074 जागेवर भरती|

IGI Aviation Recruitment 2024

IGI Aviation Recruitment 2024: IGI हवाई सेवा मध्ये नोकरी करण्याची खास संधी; तब्बल 1074 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

IGI Aviation Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

IGI Aviation Recruitment 2024

पदाचे नाव ग्राहक सेवा अजेंट
पद संख्या 1074 जागा
शैक्षणिक पात्रता  12 वी उत्तीर्ण
अर्ज शुल्क 350 रु.
पगार 15,000 ते 25,000 हजार रु.
वयोमार्यादा 18 ते 30 वर्ष.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024
अधिकृत वेबसाइट https://igiaviationdelhi.com/

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

वाचा:- Nagpur Police Bharti 2024; नागपूर शहर पोलीस विभागात रिक्त पदांची भरती;

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like