© 2022 - JobDikhao.
IBPS CRP RRBs XI 8106 रिक्त पदांकरिता भरती 2022 IBPS Bharti 2022
IBPS Bharti 2022( इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ) मध्ये नोकरी करण्याची खास संधी. IBPS अंतर्गत गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या एकूण 8106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. या भरतीची प्रक्रिया(download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in IBPS RRB Bharti as follows
✔ पदसंख्या:- 8106 जागा
✔ पदाचे नाव:- (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.)
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) |
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार (जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या शिक्षणासाठी जागा आहेत, सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.)
✔ वयोमर्यादा:- सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.
1. ऑफिस असिस्टंट (क्लर्क) साठी –18 वर्षे ते 28 वर्षांच्या दरम्यान
2. अधिकारी स्केल- I (सहाय्यक व्यवस्थापक) साठी – 18 वर्षांपेक्षा जास्त – 30 वर्षांपेक्षा कमी
3. अधिकारी स्केल- II (व्यवस्थापक) साठी – 21 वर्षांपेक्षा जास्त – 32 वर्षांपेक्षा कमी
4. अधिकारी स्केल- III साठी 21 वर्षांपेक्षा जास्त – 40 वर्षांपेक्षा कमी
✔ Fee:- General- 850रु. SC/ST/PWBD – रु.175/-
✔ नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 जून 2022
✔ Official Website:- https://www.ibps.in/
अर्ज करा. गट ‘अ’- अधिकारी (स्केल-I)
अर्ज करा. गट ‘ब’- कार्यालयीन सहाय्यक
अर्ज करा. गट ‘अ’- अधिकारी (स्केल-II आणि III)
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.