fbpx
Latest Government And Private Jobs

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांची भरती; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज IAF Group C Recruitment 2022 Application Form

IAF Group C Recruitment 2022 Application Form भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांची भरती 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांची भरती. IAF Group C Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

IAF Group C Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया (IAF Group C Recruitment 2022 Application Form) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Recruitment of Group ‘C’ posts in Indian Air Force. Recruitment will be done for various posts in IAF Group C Recruitment 2022 and applications are invited from eligible candidates.

The IAF Group C Recruitment 2022 will be conducted online and the details of the recruitment process (IAF Group C Recruitment 2022 Application Form), method of application, salary, educational qualifications, age limit, last date of application are given below.

⚠️Please read the advertisement carefully before applying.

Current vacancy in IAF Group C Recruitment 2022 as follows

पदसंख्या14 जागा
पदाचे नाव1.आया/वार्ड सहायिका
2.सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर  
3.कुक (सामान्य श्रेणी) 
4.हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
शैक्षणिक पात्रताकमीत कमी 10वी उत्तीर्ण(सविस्तर माहितीसाठी PDF नोटिफिकेशन डाऊनलोड करा)
वयोमर्यादा17 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Feeनाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन(सविस्तर माहितीसाठी PDF नोटिफिकेशन डाऊनलोड करा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जुलै 2022
Official Websitehttps://indianairforce.nic.in/

Opportunity: विना परीक्षा सरकारी नोकरीची संधी; पोस्टल विभागात 10वी उत्तीर्ण करा अर्ज

Opportunity: डेटा एंट्री ऑपरेटर; सुप्रीम कोर्टात मिळतीये संधी

Opportunity: हिन्दी किंवा इंग्रजी किंवा टायपिंग येतयं का? पुण्यात मिळतेय सरकारी नोकरी

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

🎯 ही महत्वाची माहिती WhatsApp वर नक्की शेअर करा..

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

You might also like