fbpx
Latest Government And Private Jobs

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमेटेड मध्ये विविध पदांची भरती. असा करा अर्ज. HPCL Recruitment 2022

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमेटेड मध्ये विविध पदांची भरती येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. HPCL Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. HPCL Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in HPCL Recruitment 2022 as follows

पदसंख्या:-186 जागा

पदाचे नाव:-

1. ओपरेशन टेक्निशियन

2. बॉयलर टेक्निशियन

3. मेंटेनन्स टेक्निशियन

4.मेंटेनन्स टेक्निशियन (ईलेक्ट्रिकल )

5. मेंटेनन्स टेक्निशियन (ईनस्टुमेंटेशन)

6. लॅब एनालिस्ट

7. जुनिअर फायर / सेफ्टी इनस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता:-

1. ओपरेशन टेक्निशियन

  • केमिकल इंजीनियर डिप्लोमा

2. बॉयलर टेक्निशियन

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

3. मेंटेनन्स टेक्निशियन

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

4. मेंटेनन्स टेक्निशियन इलेक्ट्रिकल

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

5. मेंटेनन्स टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन

  • इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इन्स्ट्रुमेंटेशन & ईलेक्ट्रोनिक्स / ईलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन / ईलेक्ट्रोनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

6. लॅब एनालिस्ट

  • 60% गुणांसह बी.एस्सी. (PCM) किंवा 60% गुणांसह एम.एस्सी. (केमिस्ट्री )

7. जुनिअर फायर / सेफ्टी इनस्पेक्टर

  • 40% गुणांसह विज्ञान पदवीधर
  • अवजड वाहन चालक परवाना

वयोमर्यादा:- 1 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्ष (SC/ST 5 वर्ष सूट / OBC – 3 वर्ष सूट )

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 मे 2022

Official Website:- https://www.hindustanpetroleum.com/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like