fbpx
Latest Government And Private Jobs

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी, मुंबई भरती: 2022

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी, मुंबई भरती: 2022
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan petroleum corporation limited) कंपनी, मुंबई मध्ये भरपूर पदांची भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख, पगार, वयोमर्यादा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
पदसंख्या:- 25 जागा
पदाचे नाव:-

1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)
2. उपमहाव्यवस्तापक(Deputy General Manager)
3. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
4. व्यवस्थापक (Manager)
5. वरिष्ठ अधिकारी (Senior Officer)
शैक्षणिक पात्रता:- वर दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
1. मुख्य व्यवस्थापक (chief manager) :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. तसेच एकाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना किमान 12 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2. उपमहाव्यवस्तापक(deputy general manager):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. तसेच एकाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना किमान 12 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. तसेच एकाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना किमान 1 ते 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4. व्यवस्थापक (Manager):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. तसेच एकाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना किमान 1 ते 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. .
5. वरिष्ठ अधिकारी (Senior Officer):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. तसेच एकाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
वय:- पदानुसार
1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager):-45 ते 50
2. उपमहाव्यवस्तापक(Deputy General Manager):- 45 ते 50
3. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager):- 33 ते 36
4.व्यवस्थापक (Manager):-33 ते 36
5. वरिष्ठ अधिकारी (Senior Officer):-27 ते 32
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
शेवटची तारीख:- 18 एप्रिल 2022
Fee:- NA
Official website:- https://www.hindustanpetroleum.com

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा
Click Here To Apply Online

You might also like