fbpx
Latest Government And Private Jobs

8वी ते 10वी उत्तीर्ण विध्यार्थ्यासाठी मोठी संधी. सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती. DOP Recruitment 2022

मुद्रण संचालनालय भारत सरकार प्रेस (Directorate of Printing – Government of India Press)इथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. DOP Recruitment 2022 सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. jobs in maharashtra

Current vacancy DOP Recruitment 2022 as follows

✔ पदसंख्या:- 44 जागा

✔ पदाचे नाव:-

1.अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder)

2.अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker)

3.अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder)

✔ शैक्षणिक पात्रता:-

1.अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder)

  • दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

2.अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker)

  • दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

3.अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder)

  • आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

पगार:-

अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) – 6,000/- रुपये महिना

अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) – 6,000/- रुपये महिना

अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) – 5,000/- रुपये महिना

ही कागदपत्रं आवश्यक:-

1.Resume (बायोडेटा)

2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3.शाळा सोडल्याचा दाखला

4.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6.पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता:-

प्रभारी अधिकारी, भारत सरकार प्रेस, मिंटो रोड, नवी दिल्ली-110002.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 13 मे 2022

Official Website:-https://www.dop.nic.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like