fbpx
Latest Government And Private Jobs

नोकरीसाठी अर्ज करताना या 13 चुका करताय का? होऊ शकतं मोठं नुकसान..

थांबा!.. तुम्ही या चुका तर करत नाहीत ना? नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही जर चुका करत असाल तर तुम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल. अर्ज करताना कोणत्या अश्या 13 चुका आहेत ज्या प्रत्येक उमेद्वाराने टाळल्या पाहिजेत, पाहुया थोडक्यात.

कोणत्याही क्षेत्रातल्या सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी अर्ज करताना कोणत्या अश्या 13 चुका आहेत ज्या प्रत्येक उमेदवाराने टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही.. पहा थोडक्यात.

अर्ज करताना या 7 चुका टाळा

1. नोकरीची सविस्तर माहिती न घेणे/वाचने

2. पात्रता/अर्ज प्रक्रिया/अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख न पाहणे

3. अधिकृत वेबसाइट ला भेट न देणे

4. अर्ज पद्धती ऑनलाइन/ऑफलाइन आहे का न समजून घेणे

7. कागदपत्रांची पूर्तता न करणे/अपूर्ण कागदपत्र अपलोड करणे

8. रेज्युमे अपूर्ण असणे/चुकीची माहिती टाकणे/दुसर्‍याचा रेज्युमे कॉपी करणे

हे वाचा: घरबसल्या काम करून हजारो रूपये कमवण्याची संधि

9. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे दिवशी अर्ज करणे(ऑनलाइन पद्धती मध्ये अनेकदा अर्ज करण्याच्या वेबसाइट शेवटच्या दिवशी बंद असतात)

10. अर्ज केल्यानंतर त्याची पोच पावती न घेणे

11. ईमेल बंद असणे/ईमेल चा वापर न करणे(ईमेल वर हॉल टिकिट, पेपर ची माहिती अधिकृत वेबसाइट कडून पाठवली जाते. जर तुम्ही ईमेल वापरत नसाल तर ही माहिती मिळणार नाही)

12. अर्ज करताना दिलेला मोबाइल नंबर वेळोवेळी बदलणे/ बंद असणे

13. अर्ज भरून झाल्यावर तपासून न पाहणे इ.

तर या छोट्या-छोट्या चुका आहेत ज्या तुम्ही अर्ज करताना नक्कीच टाळल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला मिळालेली नोकरीची संधि चुकणार नाही.

ही महत्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका. jobdikhao.com तुमच्यासाठी अजून महत्वपूर्ण माहिती नक्कीच घेऊन येणार आहे तोपर्यंत jobdikhao वर क्लिक करून Treanding नोकर्‍यांबद्दल माहिती घ्या.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like