fbpx
Latest Government And Private Jobs

CRPF मध्ये १० वी पास उमेदवारांची 9212 पदांची भरती सुरु! असा करा अर्ज.

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) येथे नोकरी करण्याची संधी; हवालदार“ पदांच्या एकूण  ९२१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

CRPF Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या9212 जागा
पदाचे नाव कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता१० वी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा  18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटhttps://crpf.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like