fbpx
Latest Government And Private Jobs

CIDCO पदांची नवीन भरती सुरू, ऑनलाईन अर्ज सुरू |  CIDCO Bharti 2023

CIDCO (City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited) 

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी;  “कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

CIDCO Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या परीक्षेची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या37 जागा
पदाचे नावकार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अर्ज शुल्कराखीव प्रवर्ग – रु. 1062/-
 खुला प्रवर्ग – रु. 1180/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मे 2023
अधिकृत वेबसाईटcidco.maharashtra.gov.in

Job Opportunity: ऑईल इंडिया लिमिटेड (OIL ) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु, असा करा अर्ज 

Job Opportunity: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती. त्वरित करा अर्ज.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like