© 2022 - JobDikhao.
लहानपणापासून आपण सर्वांनी CIT मालिका पाहिली असेलच. तुम्हाला सुद्धा वाटले असेल की आपण पण CID मध्ये काम करावे, आत्ता तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती. राज्य गुन्हे अन्वेषन विभागात (CID) मध्ये. विधी अधिकारी (गट-ब) या पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✔ पदसंख्या:- 01 जागा
✔ पदाचे नाव:- विधी अधिकारी (गट-ब),गुन्हे अन्वेषन विभाग पुणे
✔ शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठांतून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
✔ वयोमर्यादा:- 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
✔ पगार:- 25000+
✔ नोकरीचे ठिकाण:- पुणे
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 एप्रिल 2022
✔ Official Website:- www.mahacid.gov.in
✔ अर्ज करण्याचा पत्ता:- अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी चव्हाणनगर,Crime Investigation Department पुणे- 411008
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.