fbpx
Latest Government And Private Jobs

4थी ते 10वी उत्तीर्णांसाठी परीक्षा न देताही नोकरीची सुवर्णसंधी; पहा कुठे आहे ही संधि.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे (Cantonment Board Dehu road- Pune CB Dehuroad- Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cantonment Board Dehuroad- Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या संबंधीची भरती प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Cantonment Board Dehuroad Pune Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- जाहिरात डाऊनलोड करा.

पदाचे नाव:-

  • बालवाडी शिक्षक(Kindergarten Teacher)
  • बालवाडी (Kindergarten Aayah)

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

  • बालवाडी शिक्षक(Kindergarten Teacher)- कमीत कमी 10वी पर्यन्त शिक्षण आवश्यक.
  • बालवाडी (Kindergarten Aayah)- कमीत कमी 4थी पर्यन्त शिक्षण आवश्यक.

नोकरीचे ठिकाण:- पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 24 मे 2022

मुलाखतीची तारीख:- 24 मे 2022 स. 10 पासून पुढे

अर्ज स्वीकृती:- स. 9 ते 10

मुलाखतीचा पत्ता:- एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101.

✔ टीप: इच्छुक उमेदवारांनी पासपोर्ट फोटो, प्रमाणपत्राच्या स्व- सक्षांकीत प्रती आणि मूळ प्रमाणपत्र सहित लेखी अर्ज सोबत आणावा.

Official Website:- https://dehuroad.cantt.gov.in/recruitment/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like