© 2022 - JobDikhao.
भाभा अणू संशोधन केंद्र भरती 2022 | डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात डिप्लोमा केला आहे परंतु अजून जॉब लागला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी. भाभा अणू संशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bhabha Anusandhan Kendra Recruitment as Follows
✔ पदसंख्या:- 266 जागा
✔ पदाचे नाव:- Scientific Assistant/ B(safety), Technician /B(Library science), Technician /B(rigger)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)
✔ वयोमर्यादा:- पदानुसार (18 ते 30 वर्ष)
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 एप्रिल 2022
✔ Official Website:- http://www.barc.gov.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.