© 2022 - JobDikhao.
Bandhan Bank Recruitment 2022 डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २९ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Bandhan Bank Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- 39 जागा
✔ पदाचे नाव:- डेटा एंट्री ऑपरेटर
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
- उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १० मार्च २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २९ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 एप्रिल 2022
✔ HR विभाग संपर्क क्र. 9748330338
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.