© 2022 - JobDikhao.
AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 480 रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; AIATSL Bharti 2023
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “व्यवस्थापक-रॅम्प/देखभाल, उप. व्यवस्थापक रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक – रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक, वरिष्ठ रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर, उप. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, टर्मिनल मॅनेजर – कार्गो, Dy. टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर – कार्गो, सीनियर ग्राहक सेवा कार्यकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, पॅरा मेडिकल कम ग्राहक सेवा कार्यकारी” पदांच्या 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
AIATSL Bharti 2023 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, मुलाखतीची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 25 ते 30 मे 2023आहे.
⚠️मुलाखतीला येण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | व्यवस्थापक-रॅम्प/देखभाल, उप. व्यवस्थापक रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक – रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक, वरिष्ठ रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर, उप. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, टर्मिनल मॅनेजर – कार्गो, Dy. टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर – कार्गो, सीनियर ग्राहक सेवा कार्यकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, पॅरा मेडिकल कम ग्राहक सेवा कार्यकारी |
पद संख्या | 480 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | मुंबई |
वयोमर्यादा | 55 वर्षे |
अर्ज शुल्क | रु. 500/- |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
मुलाखतीचा पत्ता | GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई- 400099. |
मुलाखतीची शेवटची तारीख | 25 ते 30 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | www.aiasl.in |
Job Opportunity: भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत 471 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; ऑनलाइन अर्ज सुरू;
Job Opportunity: १० वी पास उमेदवारांना नोकरीची खास संधी!औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत “लेखापाल, शिपाई” रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.